कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य मुंबई
Directorate of Art, Maharashtra State Mumbai

प्रथम वर्ष पदविका / प्रमाणपत्र अभ्यासक्रम (ऑनलाईन) प्रवेश प्रक्रिया २०२६-२७
First Year Diploma / Certificate Course (Online) Admission Process 2026-27

DOA Mumbai

First Year Diploma / Certificate Course (Online) Admission Process 2026-27

Latest News (ताजी बातमी) >>

Sr. Schedule for Admission (प्रवेशाचे वेळापत्रक) Dates (तारखा)
1 1) मुलभूत प्रमाणपत्र कला आणि डिझाइन (१ वर्ष)
2) कला शिक्षक पदविका (ए.टी.डी.) (२ वर्षे)
3) आर्ट मास्टर (सुट्टीतील/अंशकालीन)(१/३ वर्ष)
4) रेखा व रंगकला (३ वर्षे)
5) उपयोजित कला (३ वर्षे)
6) शिल्पकला व प्रतिमानबंध (३ वर्षे)
7) अंतर्गत गृहसजावट (३ वर्षे)
8) वस्त्रकाम (टेक्सटाईल)(३ वर्षे)
9) मातकाम (सिरॅमिक व पॉटरी) (३ वर्षे)
10) कला शिक्षणशास्त्र पदविका (डीप.ए.एड.) (१ वर्ष)
या पदविका / प्रमाणपत्र अभ्रासक्रम प्रवेश प्रक्रियेसाठी उमेद्वाराद्वारे संकेतस्थाळावर ऑनलाईन नोंदणी करणे, महाविद्यालय व अभ्रासक्रम निवडणे, कागदपत्रांच्या स्कॅन छायांप्रती अपलोड करणे
१८/०५/२०२६ ते ०६/०६/२०२६
2 उमेदवारासाठी तात्पुरत्या निवड यादी प्रदर्शित करणे ०९/०६/२०२६
3 सर्व प्रकारच्या उमेदवारांसाठी तात्पुरत्या निवड यादीबाबत काही तक्रार असल्यास तुमच्या लॉगिनमध्ये दिलेला तक्रार नोंदणीचा (Greivance Entry) पर्याय वापरून तक्रार सादर करणे १०/०६/२०२६
4 उमेदवानरसाठी अंतिम निवड यादी प्रसिद्ध करणे १३/०६/२०२६
5 संबंधीत महाविद्यालयात प्रवेश घेण्याची दिनांक १५/०६/२०२६ ते १९/०६/२०२६

Registration Portal(नोंदणी पोर्टल)

New Application (नवीन नोंदणी)»
HSYNZB
Help Line (हेल्प लाईन क्र)

If you encounter any non-technical problem while applying online, please contact us.. (ऑनलाइन अर्ज करताना तुम्हाला काही गैर-तांत्रिक समस्या आल्यास आमच्याशी संपर्क साधा.)

Technical Support (तांत्रिक सहाय्य)

If you encounter any technical problem while applying online, please contact us or generate ticket(Using Greivance Entry given in your Login) with an attached screen shot of the error encounter. (ऑनलाइन अर्ज करताना तुम्हाला कोणतीही तांत्रिक समस्या आल्यास, कृपया आमच्याशी संपर्क साधा किंवा त्रुटी आढळल्याचा स्क्रीनशॉट जोडून तिकीट तयार करा (तुमच्या लॉगिनमध्ये दिलेल्या ग्रीव्हन्स एंट्रीचा वापर करून)