कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य मुंबई
Directorate of Art, Maharashtra State Mumbai

प्रथम वर्ष पदविका / प्रमाणपत्र अभ्यासक्रम दृश्य कला (ऑनलाईन) प्रवेश क्रिया २०२४-२५
First Year Diploma / Certificate Course in Visual Arts (Online) Admission Process 2024-25

DOA, Mumbai

First Year Diploma / Certificate Course in Visual Arts (Online) Admission Process 2024-25

Latest News (ताजी बातमी) >>

Sr. Schedule for Admission (प्रवेशाचे वेळापत्रक) Dates (तारखा)
1 1) मुलभूत अभ्यासक्रम
2) कला शिक्षक पदविका
3) आर्ट मास्टर (सुट्टीतील/अंशकालीन)
4) रेखा व रंगकला
5) उपयोजित कला
6) शिल्पकला व प्रतिमानबंध
7) अंतर्गत गृहसजावट
8) वस्त्रकाम (टेक्सटाईल)
9) मातकाम (सिरॅमिक व पॉटरी)
10) कला शिक्षणशास्त्र पदविका (डीप.ए.एड.)
या पदविका / प्रमाणपत्र अभ्रासक्रम प्रवेश प्रक्रियेसाठी उमेद्वाराद्वारे संकेतस्थाळावर ऑनलाईन नोंदणी करणे, महाविद्यालय व अभ्रासक्रम निवडणे, कागदपत्रांच्या स्कॅन छायांप्रती अपलोड करणे
०१/०६/२०२४ ते २०/०६/२०२४
2 उमेदवारासाठी तात्पुरत्या निवड यादी प्रदर्शित करणे २४/०६/२०२४
3 सर्व प्रकारच्या उमेदवारांसाठी तात्पुरत्या निवड यादीबाबत काही तक्रार असल्यास या inform.doa@gmail.com ई-मेल वर सादर करणे २५/०६/२०२४
4 उमेदवानरसाठी अंतिम निवड यादी प्रसिद्ध करणे २८/०६/२०२४
5 संबंधीत महाविद्यालयात प्रवेश घेण्याची दिनांक ०१/०७/२०२४ ते ०५/०७/२०२४

Registration Portal(नोंदणी पोर्टल)

New Application (नवीन नोंदणी)»
RJUQOX
Help Line (हेल्प लाईन क्र)

If you encounter any non-technical problem while applying online, please contact us on Email ID given below. (ऑनलाइन अर्ज करताना तुम्हाला काही गैर-तांत्रिक समस्या आल्यास, कृपया खाली दिलेल्या ईमेल आयडीवर आमच्याशी संपर्क साधा.)

Technical Support (तांत्रिक सहाय्य)

If you encounter any technical problem while applying online, please contact us or email with an attached screen shot of the error encounter. (ऑनलाइन अर्ज करताना तुम्हाला काही तांत्रिक अडचण आल्यास, कृपया आमच्याशी संपर्क साधा किंवा एरर एन्काउंटरचा संलग्न स्क्रीन शॉटसह ईमेल करा.)

( 10:00 am to 5:00 pm )